राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरती 2024
NHM Nandurbar Bharti 2024 NHM Nandurbar bharti 2024: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार(NHM) द्वारे रिक्त झालेल्या विविध पदांची भरती करण्याची जाहिरात प्रकशित करण्यात आली आहे.यामध्ये 1)वैद्यकीय अधिकारी 2)जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन 3)खाते अधिकारी 4)योग प्रशिक्षक 5)फार्मसिस्ट 6) लॅब टेक्निशियन 7)नोंदणी लिपिक 8)डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी एकूण 24 … Read more